विदर्भ संशोधन मंडळाच्या वेब साईटचे उद्घाटन

*विदर्भ संशोधन मंडळ* 📚
🌳 *८८ वा स्थापना दिवस* 🌴
विदर्भ संशोधन मंडळाची स्थापना दिनांक १४ जानेवारी १९३४ रोजी नागपूर येथे झाली. येत्या १४ जानेवारी २०२१ला “विदर्भ संशोधन मंडळ” ८७ वर्षे पूर्ण करीत ८८व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या ८८वा स्थापना दिवसा निमित्त विशेष कार्यक्रम
👉 *# विदर्भ संशोधन मंडळाच्या वेब साईटचे उद्घाटन*
👉 *# सातवाहन काळातील विदर्भाच्या इतिहासाचा एक वेगळा पैलू*
*”विदर्भातील आकोटच्या रायाने घडविला, अजिंठा लेणी क्रमांक १०चा दर्शनीभाग”*
विषय प्रस्तुतकर्ता :
*प्रा.डॉ. चंद्रशेखर गुप्त*
प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ व माजी विभागप्रमुख, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर.
स्थळ – *डॉ मिराशी सभागृह*
*विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर*,
दिनांक – *१४-०१-२०२१*
वार – *गुरुवार*.
वेळ – दुपारी 🎯४.००🚶🏽‍♂
*आप सादर आमंत्रित है।*🙏
संयोजक संपर्क👇
📲९८९०२५४१५०🙏
*विशेष सूचना* : करोना महामारीचे संकट अद्याप संपले नसल्याने आपण खालील प्रमाणे काळजी घेऊनच कार्यक्रमास उपस्थित रहावे व आम्हाला सहकार्य करावे ही विनंती.
१ – मुखाच्छादन आवश्यक.😷
२ – सुरक्षित अंतर राखावे.🧍🏻↔️🧍🏻‍♂️
३ – हाताचे निर्जंतुकीकरण करावे.🤲
धन्यवाद 🙏